घडामोडी

‘माणूस एआय’ : टास्क पूर्ण करणारा चीनी चमत्कार !

कृत्रीम बुध्दीमत्तेच्या क्षेत्रातील स्पर्धा तीव्र होत असतांनाच एका नवख्या चिनी कंपनीने सादर केलेल्या माणूस या टुलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. डीपीसीक व क्वॉन या चॅटबॉटमुळे चीन्यांनी एआयमध्ये निर्णायक आघाडी घेतलेली असतांनाच आता ‘माणूस’च्या माध्यमातून थेट टास्क पूर्ण करणारे साधन सादर केल्याने अन्य देशांमधील कंपन्यांना खऱ्या अर्थाने मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. शेखर पाटील यंदाचे […]

‘माणूस एआय’ : टास्क पूर्ण करणारा चीनी चमत्कार ! Read More »

डीपफेक ओळखणे झाले सोपे : मॅकफीची नाविन्यपूर्ण सेवा भारतात उपलब्ध !

सध्या डीपफेकच्या गैरवापराचा मुद्दा ऐरणीवर आला असतांनाच सायबर सिक्युरटीमधील ख्यातनाम कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मॅकफिने भारतात आपली डीपफेक डिटेक्टर सेवा लाँच केली आहे. ही सेवा बनावट ऑडिओ आणि व्हिडिओ कंटेंटचा शोध घेण्यासाठी अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानावर आधारित आहे. डीपफेक म्हणजे काय? डीपफेक म्हणजे एआयच्या मदतीने बनवलेले बनावट व्हिडिओ आणि ऑडिओ. यामुळे सत्य आणि असत्य

डीपफेक ओळखणे झाले सोपे : मॅकफीची नाविन्यपूर्ण सेवा भारतात उपलब्ध ! Read More »

लवकरच येणार महाराष्ट्राचे स्वतंत्र एआय धोरण !

न्यूज डेस्क | महाराष्ट्र सरकारने लवकरच स्वत:चे स्वतंत्र कृत्रीम बुध्दीमत्ता अर्थात एआय धोरणाची तयारी केली असून या संदर्भात राज्याचे तंत्रज्ञान मंत्री आशीष शेलार यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. विभागीय अधिकाऱ्यांसोबत नुकत्याच झालेल्या बैठकीत महाराष्ट्राचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी जाहीर केले की, राज्य स्वतःचे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) धोरण मसुदा आणि अंमलबजावणीसाठी तयार आहे.

लवकरच येणार महाराष्ट्राचे स्वतंत्र एआय धोरण ! Read More »

Scroll to Top