कृत्रिम बुद्धिमत्तेचा चमत्कार: ‘एल फोलिओ’ने रचला इतिहास
कृत्रीम बुध्दीमत्ता ही मानवी प्रज्ञेशी कधीही बरोबरी करणार नसल्यामुळे पत्रकार, लेखक, कवि, कलावंत वा अन्य सृजनशील मंडळीला एआयचा जराही धक्का बसणार नाही असा युक्तीवाद अनेकदा करण्यात येतो. यावरून माझे पत्रकार मित्र अनेकदा माझ्याशी वाद घालतात. तथापि, आता अशी एक घटना घडलीय की जगभरातील पत्रकारांना एआयबाबत गांभियाने विचार करण्याची वेळ आली आहे. सध्या माझ्या अभ्यासाचा विषय […]
कृत्रिम बुद्धिमत्तेचा चमत्कार: ‘एल फोलिओ’ने रचला इतिहास Read More »